सन 1990 पासुनचे
दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येईल .
खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.For online use
www.boardmarksheet.maharashtra.gov.in
आंतर जिल्हा बदली शिक्षकांसाठी सुरु केलेल्या TTHD म्हणजेच ‘शिक्षक बदली सहायता मंच’ च्या
या साईट वर आता प्रत्येक शिक्षकाला स्वतःच्या प्रवर्गानुसार online chatting करता येणार आहे. Whats app वर आपसी बदलीसाठी उमेदवार शोधण्यापेक्षा TTHD मधील आपल्या category च्या chatting room चा वापर करा.