वेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP कडे नेहमीच काही प्रश्नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते. आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे
अनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्न विचारले जातात. त्याची पुर्तता पुढीलप्रमाणे करता येईल.