शिवजयंती २०२१ निमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

_ भाषण करा, बक्षिसे जिंका _

विद्यावार्ता या सुप्रसिद्ध मॅगेझिनच्या वतीने विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, वक्तृत्व कला जोपासावी, तंत्रज्ञानाच्या मदतीने सूत्रसंचालन कौशल्य वाढावे यासाठी ऑनलाइन भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.

 

१९ फेब्रुवारी २०२१ छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा होत आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी शैक्षणिक वातावरण नाही.  भाषण, सूत्रसंचालनाचे व्यासपीठ नाही. सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत म्हणून हा उपक्रम ऑनलाइन राबवित आहोत.

 

आपल्या भाषणाचा व्हिडिओ तयार करून ई मेलवर vidyavarta@gmail.com किंवा व्हॉट्सअॅपवर (7588057695) पाठवा आणि मिळवा हजारांचे बक्षीस.

 

५ ते ८ लहान गट आणि  ९ ते १२ मोठा गट असेल

लहान गटासाठी ३ बक्षिसे आणि मोठ्या गटासाठी ३ बक्षिसे आहेत (एकूण सहा बक्षिसे आहेत)

प्रथम पारितोषिक ११००/-  आणि प्रमाणपत्र

द्वितीय पारितोषिक ७००/- आणि प्रमाणपत्र

तृतीय पारितोषिक ५००/- आणि प्रमाणपत्र

 

>> बक्षिसाची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली जाईल व प्रमाणपत्र ईमेल वर मिळेल

 

नियम व अटी

 

१) स्पर्धा पाचवी ते बारावी सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे

 

२) आपल्या भाषणाचा व्हिडिओ जास्तीत जास्त चार मिनिटांचा असावा

 

३) एका स्पर्धकाने एकच व्हिडिओ पाठवावा आणि तो डेमो व्हिडिओ प्रमाणेच शूट केलेला असावा.

 

4) भाषण मराठी किंवा हिंदी भाषेत असावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व  कार्य याविषयीचे आणि संलग्न विषयावरील भाषण ग्राह्य धरले जाईल.

 

5) परीक्षकांचे ५०% गुण व ऑनलाइन पसंतीचे ५०% गुण यावरून स्पर्धक निवडले जातील.

 

आपला विडिओ १ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवा. १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंतचे लाईक पाहून ऑनलाइन गुण मिळतील.

 

6) प्रथम फेरीत पात्र ठरलेल्या सर्वच स्पर्धकांना सहभागाचे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल

 

7) प्रथम फेरीमध्ये जे स्पर्धक पात्र ठरतील त्यांचेच व्हिडिओ संपादित करून विद्यावार्ता YouTube वर अपलोड होतील.

 

स्पर्धेनंतरही हे व्हिडिओ युट्यूबवर ऑनलाईन राहतील जेणेकरून त्यांचा इतर विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल व स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल.

 

8) अर्धवट माहिती, वादग्रस्त विधाने, शंकास्पद व्हिडिओ प्रथम फेरीत बाद केले जातील. इतिहासाचा विपर्यास करू नये.

 

स्पर्धे संबंधीचे सर्व अधिकार हर्षवर्धन प्रकाशन, बीड यांना आहेत. आयोजकांचा निर्णय अंतिम राहील

 

9) स्पर्धेतील आपला व्हिडिओ सहभाग म्हणजे आयोजकांच्या सर्व नियम व अटी आपल्याला मान्य आहेत असे समजले जाईल.

 

इतर बाबीसाठी डेमो विडिओ आणि मार्गदर्शक व्हिडिओ लक्षपूर्वक पहा.

 

10) निकाल १९ फेब्रुवारी २०२१ (शिवजयंती) रोजी १२ वाजता ऑनलाइन घोषित केला जाईल त्यासाठी पालकांनी, स्पर्धकांनी व्यक्तिगत संपर्क करू नये

 

आपला सहभाग नोंदविण्यासाठी ,स्पर्धेचे नियम व अटी,स्पर्धेचा डेमो व्हिडिओ, स्पर्धेचे अपडेट आणि इतर मार्गदर्शनासाठी व्हॉट्स अॅप करा

 

7588057695,9850203295

vidyavarta@gmail.com

 

संयोजक

हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा. लि.बीड

www.vidyawarta.com

2021 Vidyawarta © All Right Researved | Design & Development - Beyond Web

We suggest you to check your article Plagiarism on below website.

https://smallseotools.com/plagiarism-checker/

You could also have to download Plagiarism Report from this website.

You have to upload your article along with Plagiarism Report.

Click here to Submit
Paper/Manuscript & Plagiarism Report.

After checking your article with our Editorial Board we will send it to publish in our Journal.

Congratulations !!