⚜♦ स्मरणिका/ विशेषांक ♦⚜
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*चर्चासत्र / सेमिनार / परिषद इत्यादींच्या स्मरणिका / सोविनियर हर्षवर्धन प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात येतात.*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
आपल्या महाविद्यालयांमध्ये/ संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची परिषद आयोजित केली जात असेल तर त्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्राध्यापकांच्या शोध निबंधाचे पुस्तक आम्ही हर्षवर्धन प्रकाशनाद्वारे प्रकाशित करून देऊ.
♦ स्मरणिकेसाठी ISBN अथवा ISSN देण्यात येईल. ♦ स्मरणिकेसाठीचे सर्व लेख/ शोधनिबंध कार्यक्रमापूर्वी *दहा दिवस अगोदर* विद्यावार्ताकडे देणे आवश्यक आहे. ♦ सर्व निबंध एकत्रित आणि विहित फॉर्मेटमध्ये देणे आवश्यक आहे. आपले शोधनिबंध vidyawarta@gmail.com या ई मेलवर पाठवा. ♦ पुस्तक प्रकाशनापूर्वी त्याची पीडीएफ फाईल आणि कव्हर डिझाइनच्या 2 फोटो फाइल आपणास अवलोकनार्थ दाखविण्यात येतील. ♦ आपण संमती दिल्यानंतर पुस्तक छापले जाईल. ♦ प्रकाशित होत असलेले पुस्तक ऑनलाइन (www.vidyawarta.com) देखील अत्यल्प खर्चामध्ये प्रकाशित केले जाते. ♦ संमतीनंतर कोणताही बदल करता येणार नाही. ♦ विषयाच्या अनुषंगाने दोन डिझाइन दाखविल्या जातील दोन पैकी एक आपण पसंत करायची आहे त्याशिवाय स्पेशल काही हवे असल्यास वेगळा खर्च येईल. ♦ कव्हरसाठीच्या 250 GSM आर्ट पेपर वापरण्यात येईल. ♦ पुस्तकातील सर्व पृष्ठ ब्लॅक अॅण्ड व्हाईट printing 70 जीएसएम व्हाइट पेपर वर असतील. ♦ रंगीत पानांसाठी पृष्ठ संख्येनुसार खर्च आकारला जातो. ♦ पुस्तकांचे पार्सल एसटीद्वारे अथवा पोस्टाने पाठविण्यात येईल. पोस्टेज खर्च हर्षवर्धन प्रकाशन करते. ♦ पुस्तकाची साईज, वेगळी डिझाइन, पृष्ठसंख्या, इतर स्वतंत्र मागणी असेल तर त्यासाठी निराळा खर्च आकारण्यात येईल. ♦ सर्व मजकूर प्रकाशनाकडे दिल्यानंतर पन्नास टक्के अॅडव्हान्स जमा करणे आवश्यक आहे . ♦ आमच्या *विद्यावार्ता* शोधपत्रिकेच्या आयएसएसएन क्रमांकासह यूजीसी मान्यता प्राप्त विशेषांक देखील आपणास प्रकाशित करता येईल. ♦ इतर आवश्यक माहितीसाठी आपली कार्यक्रमपत्रिका /ब्राऊशर आम्हाला *व्हॉट्सअॅपवर* (9850203295) पाठवा आणि संपर्क करा. (7588057695)▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
हर्षवर्धन प्रकाशन
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*!!! विद्यावार्ता !!!*
*संपादक*
डॉ. बापूजी घोलप
हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि.
*बीड (महाराष्ट्र)431122*