कॉलेज क्लर्क आणि कॉम्पुटर ऑपरेटरसाठी मोबाईल रिचार्ज योजना हर्षवर्धन पब्लिकेशन प्रायवेट लिमिटेड या प्रकाशन कंपनी द्वारे विद्यावार्ता रिसर्च जर्नल प्रकाशित केले जाते या जर्नलची वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी आम्ही सर्व कॉलेजच्या प्राध्यापकांचे मोबाईल नंबर अथवा इमेल आयडी एकत्रित करत आहोत. आपण आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोबाईल नंबर अथवा इमेल आयडीची यादी आम्हाला पाठविल्यास आम्ही आपल्या मोबाईलवर रु ५०/-, १००/-, अथवा १५०/- चे रिचार्ज करु. आपण प्राध्यापकांचे मोबाईल नंबर अथवा इमेल आयडीची यादी word किंवा Excel किंवा PDF किंवा JPG कुठल्याही स्वरुपात आम्हाला vidyawarta@gmail.com वर इमेल करावी.
रिचार्ज साठी –
१.क्लर्क अथवा कॉम्पुटर ऑपरेटरचे नाव २.ज्या मोबाईलवर रिचार्ज करायचे आहे तो नंबर आणि कंपनी उद. BSNL कि IDEA देणे. आपन दिलेली माहिती केवळ विद्यावार्ता रिसर्च जर्नल साठीच म्हणजे केवळ शैक्षनिक उपक्रमासाठी वापरली जाणार आहे. आपण प्राध्यापकांचे मोबाईल नंबर अथवा इमेल आयडीची यादी पाठविल्यावर आपणास विद्यावार्ता चा एक अंक मोफत पाठविला जाईल. कृपया आमच्या शैक्षनिक चळवळीच्या वाढीसाठी सहकार्य करावे हि नंम्र विनंती. सोबत विद्यावार्ता रिसर्च जर्नलची माहिती पत्रिका जोडली आहे
संपादक
डॉ बापूजी घोलप
07588 057695, 09850 203295