* नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका…..
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका…..
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे…..
– कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही…….
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस……
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं……
स्वामी विवेकानंद