Author Guidelines – Marathi

वेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP कडे नेहमीच काही प्रश्‍नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते. आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे

अनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्‍न विचारले जातात. त्याची पुर्तता पुढीलप्रमाणे करता येईल.

 

1) शोधनिबंध कसा लिहावा?
2) शोधनिबंध कसा पाठवावा ?
3) फाँट व फॉर्मेटींग कशी हवी ?
4) हे विसरु नका ?
5) विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा ?
6) विद्यावार्तास मान्यता व दर्जा काय ?

2023 Vidyawarta © All Right Researved | Design & Development - Beyond Web

We suggest you to check your article Plagiarism on below website.

https://smallseotools.com/plagiarism-checker/

You could also have to download Plagiarism Report from this website.

You have to upload your article along with Plagiarism Report.

Click here to Submit
Paper/Manuscript & Plagiarism Report.

After checking your article with our Editorial Board we will send it to publish in our Journal.

Congratulations !!